वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठाण हि सामाजिक बांधिलकी निर्माण झालेली संस्था जनतेसाठी करीत असलेल्या कामाचा लेखाजोगा पाहून अत्यंत आनंद होत आहे संस्थेच्या जनतेच्या हितासाठी विस्तार दिवसेंदिवस होत आहे.

                     संस्थेच्या सर्व संचालक , सभासद ,अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक यांची असलेली एकोप्याची भावना व त्याग स्वतः सह परिसरात शिक्षण व समृद्धी आणल्याशिवाय राहणार नाही . आम्ही पेटविलेल्या समाजसेवेच्या यज्ञात आपणा सर्वांचे योगदान अमूल्य आहे . संस्थेच्या तमाम हितचिंतकांचे आभार.

आपणा सर्वास सस्नेह दंडवत!

           धन्यवाद !

          आपला स्नेहांकित

  मिलिंद पाटील.

Awards :

  • Vasantrao Naik “Shetimitra”2001– Prestigious Award by Govt.of Maharashtra for Agriculture Journalism, Social Activities and Agriculture And Invlovement on 3rd April, 2003 by Governor Of Maharashtra.
  • Best Farmer Award By Z. P. Thane
  • Progressive & Modern Farmer Award by R.C.F. (Rashtriy Chemicals & Fertilizers Ltd. Govt. Of India Enterprise
  • Many other Award in Agriculture & Journalism